सिधुदुर्ग जि प अध्यक्ष पदी प्रमोद कामत तर उपाध्यक्ष पदी दादा साईल

सिधुदुर्ग जि प अध्यक्ष पदी प्रमोद कामत तर उपाध्यक्ष पदी दादा साईल

*कोंकण एक्सप्रेस*

*सिधुदुर्ग जि प अध्यक्ष पदी प्रमोद कामत तर उपाध्यक्ष पदी दादा साईल*

*सिधुदुर्गनगरी- १६*

सिधुदुर्ग जिल्हापरिषदेचे नवे अध्यक्षपदी प्रमोद कामत तर उपाध्यक्ष पदी तुकाराम उर्फदादा साईल यांची बिनविरोध निवड जाहीर करताच फटाक्याच्या अताषवाजीने बेच वाजवून ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले ,यावेळी महायुतीचे विवीध क्षेत्रतील पदाधीकारी सदस्य उपस्थित होते
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची विषेश बैठक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पीठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपस्थित होते सकाळी ११ ते १ या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत निश्चित करण्यात आली होतीदुपारीएक वाजेपर्यंत विरोधी अर्ज दाखल न झाल्यामुळे सकाळच्या सत्रातील सभागृहाचे अर्ध भरण्याचे कामकाज संपले यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश परब, वरिष्ठ लिपीक उमेश राठोड, विठोबा सावंत जिल्हा परिषदेचे सर्वसदश्य, अधिकारी, कर्मचारी आदीसह उपस्थित होते .दुपारी ३ वाजता सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत पीठासन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती सभागृहात भगवे रंगेबीरंगी फेटे परिधान केलेले सर्वच सदस्य त्यांच्या भरगच्च उपस्थितीमुळे सभागृह चैत ज्ञ आले होते, गेले तब्बल चार वर्षानंतर पुन्हा सभागृहाला चैतन्य वातावरण निर्माण झाले होते यावेळी अध्यक्षपदासाठी प्रमोद रावराणे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून बिनविरोध जाहीर केले तर उपाध्यक्ष पदासाठी तुकाराम उर्फ दादा साईल यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांनाही उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग म्हणून पिठाचा अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी जाहीर केले यावेळी अध्यक्ष उपाध्यक्षांना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व याच दरम्यान व नियुक्त सर्व सदस्यांना ओळखपत्र आणि भेट वस्तू देऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वागत केले यादरम्यान सर्व सभागृहातील सदस्यांनी बाक वाजवून अभिनंदन स्वागत केले त्यानंतर सभेचे कामकाज संपले फटाक्यांची आताशीबाजी ढोल वाजून नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!