कलमठमध्ये १८ रोजी रक्तदान शिबिर

कलमठमध्ये १८ रोजी रक्तदान शिबिर

*कोंकण एक्सप्रेस*

*कलमठमध्ये १८ रोजी रक्तदान शिबिर*

*कणकवली : प्रतिनिधी*

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव कलमठ यांच्यावतीने बुधवार १८ फेब्रुवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत कलमठ बाजारपेठेतील श्री देव काशिकलेश्वर मांड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी धीरज मेस्त्री, नितेश भोगले, नितीन पेडणेकर यांच्याकडे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!