राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक पराभवाची कार्यकत्यात चर्चा

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक पराभवाची कार्यकत्यात चर्चा

*कोंकण एक्सप्रेस*

*राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक पराभवाची कार्यकत्यात चर्चा*

*कणकवलीत नव्या विकास पर्वाचा संदेश*

*सिधुदुर्गनगरी*

कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष कोण याची चर्चा सुरू असताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि कणकवली नगरपंचायतीचेउपनगराध्यक्ष कोण, विद्यमान नगरसेवक अबिद नाईक यांचाहीपराभूत झाल्याची ही चर्चा जिल्हयात रंगु लागली आहे

राज्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत महायुती न झाल्यामुळेभाजपा शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारराष्ट्रवादी गटयांचे स्वतंत्र उमेदवार होते दरम्यानच्या कालावधीत कणकवली नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईकप्रभाग क्रमांक १७ मधून उभे होते त्यांच्या प्रतिस्पर्धी उबाठा शिवसेनेचेसुशांत नाईक यांनी 359 मते मिळवत विजय संपादन केला अ बिद नाईकहे राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांच्या मागील पाच वर्षात ते नगरसेवक म्हणूननिवडून आले होते परंतु नुकतीच पार पडलेल्या या कणकवली नगरपंचायत निवडणुकीतकणकवली प्रभाग क्रमांक १७ मधून अबिद नाईक यांचे प्रतिस्पर्धीसुशांत नाईक हे विजयी झाले आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पदी असलेले अबिद नाईक पराभूतझाल्याची चर्चा कणकवलीसह जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहेत्याचबरोबर उपनगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता असून नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गेल्या दोन दिवसात उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनसत्कार आणि शिदे शिवसेनेचेप्रमुख आणि उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा ही स्वीकारल्या कणकवली नगरपंचायतीच्या या उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून ९आणि शहर विकास आघाडीचे ८नगरसेवक निवडून आले आहेत या निवडणुकीत या नगरपंचायतीमधील अबिद नाईक सहअनेक मातब्बर कार्यकर्ते पराभूत झाले याचीही चर्चा कणकवली परिसरात होत आहे पालकमंत्र्यांच्या बालेकिल्लात कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडीच्या ताब्यात गेल्यामुळे उद्याच्या या उपनगराध्यक्ष निवडणुकीतनवे उपनगराध्यक्ष कोण याची उत्सुकता लागून राहिली आहे यातभाजपाकडून राकेश राणे,मेघा गांगण,संजय कामतेकर तर शहरी विकास आघाडी कडून सुशांत नाईक,रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळेआदींसह उमेदवारांची शक्यता वर्तवली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!