भाजपच्या सर्व हरकती फेटाळल्या ; शहर विकास आघाडीचा आनंदाश्रू व जल्लोष

भाजपच्या सर्व हरकती फेटाळल्या ; शहर विकास आघाडीचा आनंदाश्रू व जल्लोष

*कोंकण एक्सप्रेस*

*भाजपच्या सर्व हरकती फेटाळल्या ; शहर विकास आघाडीचा आनंदाश्रू व जल्लोष*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपा कडून आतापर्यंत तीन हरकती घेतल्यानंतर या तीनही हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. यामध्ये प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सहा या तीन ठिकाणी घेतलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळत सर्वच नामनिर्देशक पत्र वैद ठरवली आहेत त्यामुळे कणकवली शहर विकास आघाडीतील क्रांतिकारी विकास पक्षाचे सर्वच उमेदवार वेद ठरले आहेत शहर विकास आघाडीच्या पॅनल कडून या पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या नामनिर्देशन पत्रावर हरकत घेतली होती ती फेटाळण्यात आली तर 16 क्रमांकाच्या प्रभागांमध्ये भाजपचे संजय कामतेकर यांनी प्रतिस्पर्धी शहर विकास आघाडीचे उमेदवार उमेश वाळके यांच्यावर हरकत घेतली होती हे हरकत देखील छाननी वेळेस फेटाळण्यात आली त्यामुळे क्रांतिकारी विकास पक्षाच्या सर्व उमेदवारांचे तसेच भाजपच्या सर्वच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननी मध्ये वैद ठरले आहेत 19 या संपूर्ण प्रक्रियेबद्दल नगराध्यक्ष पदाची शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर त्यांच्या वतीने या सर्व प्रक्रियेमध्ये युक्तीवादाकरता उपस्थित असलेल्या एडवोकेट गणेश पारकर आणि उमेदवारांवर अक्षय घेण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!