कसाल बालमवाडी येथील एका बस स्टॉप वरील पिकप शेडमध्ये गांजा जप्त करण्यात आला

कसाल बालमवाडी येथील एका बस स्टॉप वरील पिकप शेडमध्ये गांजा जप्त करण्यात आला

*कोंकण एक्सप्रेस*

*कसाल बालमवाडी येथील एका बस स्टॉप वरील पिकप शेडमध्ये गांजा जप्त करण्यात आला*

*सिधुदुर्ग नगरी ११*

याप्रकरणी ध्रुव निशीत शाह (वय २२) रा. अमर विला ४/ २४ पहिला मजला के ए सुब्रमण्य रोड किंग सर्कल SIES शाळेजवळ माटुंगा मुंबई फैजल फिरोज खान( वय २० वर्षे) राह.रूम नंबर १०७ अब्दुल रहमान पठाणी चाळ एस एम डी रोड साई हॉस्पिटल जवळ वडाळा पूर्व मुंबई या दोघाही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे हा गुन्हा 11 नोव्हेंबर रोजी सकाळी पाच ते सव्वा पाच च्या सुमारास घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबतची फिर्याद सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे पोलीस सिद्धार्थ प्रभाकर कासले यांनी दिलीयादोघांनी गैर-परवाना अवैध गांजा सदृश्य पदार्थ विक्रीसाठी स्वतःच्या ताबेकब्जातठेवला होता याबाबत खबर मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध सरकारतर्फे दिले फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला
एकुणरुपये २०,000/- चा मालएका प्लास्टिक पिशवीत हिरवट रंगाचा उग्र वासाचा गांजा सदृश्य पदार्थ त्याचे वजन ०.५३८ KG मिळून आला याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!