*कोंकण एक्सप्रेस*
*मंत्री नितेश राणे यांची गोदातीरी महाआरती*
*रामतिर्थावर दुमदुमला प्रभु श्रीरामचंद्रांचा जयघोष!*
*नाशिक*
: भगवा कुर्ता पेहराव परिधान केलेल्या हिंदुत्ववादी नेते मंत्री नितेशजी राणे यांच्या हस्ते पवित्र गंगेच्या तीरी महाआरती करण्यात आली.

सियावर रामचंद्र कि जय चा नारा, फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट अशा भगवेमय वातावरणात गोदापरिसरात उत्साह संचारला.

