*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ-मालवण मतदारसंघातील पर्यटन विकासासाठी ₹१४ कोटी निधी मंजूर*
*मालवण : प्रतिनिधी*
पर्यटन विकासासाठी मंजूर प्रमुख प्रकल्प 👇
🌊 कुडाळ – डिगस चोरगेवाडी तलाव परिसर
➡️ आधुनिक पर्यटन सुविधा व ग्रामीण पर्यटनाला चालना
⛪ कुडाळ – चिंदर स्टेपचर्च परिसर
➡️ ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व पर्यटनाचा नवा मार्ग
🙏 आंब्रड – श्री देवी भगवती मंदिर परिसर
➡️ मंदिर परिसराचे सुशोभीकरण व सांस्कृतिक पर्यटन वृद्धी
🌺 घुमडे – श्री घुमडाई देवी मंदिर परिसर
➡️ मूलभूत सुविधा व धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन
🌸 त्रिंबक – श्री सातेरी देवी मंदिर परिसर
➡️ पार्किंग, पायवाट व पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उभारणी
कुडाळ-मालवण मतदारसंघाला पर्यटन विकासाचा नवा अध्याय लाभला आहे,
हा निधी मंजूर केल्याबद्दल पर्यटनमंत्री मा. श्री. शंभूराज देसाई साहेब यांचे मनःपूर्वक आभार.

