निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडी-अडचणी संदर्भात 4 नोव्हेंबर रोजी बैठक

निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडी-अडचणी संदर्भात 4 नोव्हेंबर रोजी बैठक

*कोंकण एक्सप्रेस*

*निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडी-अडचणी संदर्भात 4 नोव्हेंबर रोजी बैठक*

*सिंधुदुर्गनगरी दि 31 (जिमाका)*

: निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडी-अडचणी संदर्भात कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दि. 4 नोव्हेंबर, 2025 रोजी सकाळी 11. 30 वाजता बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे अपर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी कळविले आहे.
या बैठकीमध्ये बँकेच्या व शासनाच्या सेवेसंदर्भात येणाऱ्या अडी-अडचणीवर उपाय योजनासाठी चर्चा केली जाते. निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी तक्रारी/हरकतीसह बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. घोगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!