विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्ण साहित्य व फळांचे वाटप

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्ण साहित्य व फळांचे वाटप

*कोंकण एक्सप्रेस*

*विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्ण साहित्य व फळांचे वाटप*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयाला विविध अत्यावश्यक रूग्ण साहित्य तसेच याच रूग्णालयातील महिला व पुरूष रूग्णांना फळेवाटप करण्यात आली.
यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा सरचिटणीस साईप्रसाद नाईक, जिल्हा सदस्य सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस वसंत तांडेल, वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संदीप सावंत, डॉ. शुभम धारगळकर, डॉ.स्वप्नाली माने-पवार, डॉ.अमोल गबाळे, महिला जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, महिला मोर्चा सरचिटणीस रसिका मठकर, महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, सरचिटणीस प्रार्थना हळदणकर, अल्पसंख्यांक सेलच्या हसिनाबेग मकानदार, श्रेया मयेकर, आकांक्षा परब, परिचारीका पी.एफ.डिसोजा, युवामोर्चा तालुका अध्यक्ष प्रणव वायंगणकर, रवींद्र शिरसाट, माजी नगरसेवक अभिषेक वेंगुर्लेकर, हितेश धुरी, भुषण आंगचेकर, पुंडलिक हळदणकर, जयंत मोंडकर, सचिन शेटये, गौरव खानोलकर, कुणाल तारी, डॉ.गणेश गुट्टे, भगवान मुंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!