भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी डाॅ.आनंद बांदेकर यांची निवड झाल्याबद्दल भाजप च्या वतीने अभिनंदन !!!

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी डाॅ.आनंद बांदेकर यांची निवड झाल्याबद्दल भाजप च्या वतीने अभिनंदन !!!

*कोंकण एक्सप्रेस*

*भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी डाॅ.आनंद बांदेकर यांची निवड झाल्याबद्दल भाजप च्या वतीने अभिनंदन !!!*

*वेंगुर्ले : प्रतिनिधि*

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी डाॅ.आनंद बांदेकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने त्यांच्या घरी जाऊन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर , बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर , युवा मोर्चाचे हेमंत गावडे व मारुती दोडानशेट्टी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!