मुंबई येथील शिवतीर्थ दसरा मेळाव्यात दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात हजेरी.

मुंबई येथील शिवतीर्थ दसरा मेळाव्यात दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात हजेरी.

*कोंकण एक्सप्रेस*

*मुंबई येथील शिवतीर्थ दसरा मेळाव्यात दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात हजेरी….*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

मुंबई येथील शिवतीर्थ वरील दसरा मेळाव्यात दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात लावली हजेरी.. प्रतिवर्षी प्रमाणे.दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी तसेच, शिवसैनिकांमध्ये उत्साह द्विगुणित करण्यासाठी.. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जातात.. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पावसांने धुमाकूळ घातला असताना ही.. मुंबईत ही पाऊस मोठ्या प्रमाणात होता..या परिस्थितीत ही तालुक्यातील शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यात उत्साहात सहभागी झाले.. तालुका प्रमुख संजय गवस व जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक, युवा सैनिक भगवे झेंडे घेऊन सहभागी झाले होते.. तसेच उद्धव ठाकरे यांनी दिलेलं विचार घेऊन तालुक्यातील शिवसैनिक पुन्हा जोमाने संघटनेच्या बांधणीच्या कामात सहभागी होणार असून ‌.निष्ठावंत शिवसेनेचे विचार गावोगावी पुन्हा ज्वलंत करण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाल्याची माहिती तालुका प्रमुख संजय गवस यांनी दिली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!