*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची साजरी करण्यात आली जयंती ….*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी
वासुदेव नाईक.अध्यक्ष दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी.संतोषकुमार दळवी मार्गदर्शक व नेते.सुभाष दळवी जिल्हा सचिव. गुणाजी (बाबू) गवस सरचिटणीस दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी वेदांत दळवी.इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

