आंब्रड गावचे रहिवासी व मुंबई येथील मेरीटाईम सीपिंग प्रायव्हेट लिमिटेड चे जनरल मॅनेजर मंगेश यशवंत मोरजकर(68) यांचे नुकतेच मुंबई त निधन झाले

आंब्रड गावचे रहिवासी व मुंबई येथील मेरीटाईम सीपिंग प्रायव्हेट लिमिटेड चे जनरल मॅनेजर मंगेश यशवंत मोरजकर(68) यांचे नुकतेच मुंबई त निधन झाले

*कोंकण एक्सप्रेस*

*आंब्रड गावचे रहिवासी व मुंबई येथील मेरीटाईम सीपिंग प्रायव्हेट लिमिटेड चे जनरल मॅनेजर मंगेश यशवंत मोरजकर(68) यांचे नुकतेच मुंबई त निधन झाले*

मंगेश मोरजकर हे आंब्रड गावातील बाजार हितवर्धक मंडळाचे अनेक वर्ष कार्याध्यक्ष होते. मोरजकर मुंबईत हे उच्च पदावर असले तरी त्यांनी गाव विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. गावातील विविध उपक्रम व देवस्थान विषयक ते नेहमी जागृत असत. प्रत्येक उपक्रमात त्यांचे योगदान मोठे असे. त्यांचे संगीत क्षेत्रातही मोठे योगदान आहे. तरुणांना एकत्र करून त्यांनी भजन मंडळी स्थापन केली होते. भजनीबुवा म्हणून त्यांची या परिसरात ओळख होती. सदा हसत मुख प्रसंगी मदतीला हात पुढे करणारे व नियमित उदारवादी असल्याने त्यांना आंब्रड गाव व परिसरातील लोक मंगेश भाई म्हणून ओळखत असत.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई भाऊ वहिनी पुतण्या असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!