संस्कृत संयुक्त मंदाकिनी परीक्षेमध्ये सिद्धी मांजरेकर हिचा प्रथम क्रमांक

संस्कृत संयुक्त मंदाकिनी परीक्षेमध्ये सिद्धी मांजरेकर हिचा प्रथम क्रमांक

*कोंकण एक्सप्रेस*

*संस्कृत संयुक्त मंदाकिनी परीक्षेमध्ये सिद्धी मांजरेकर हिचा प्रथम क्रमांक*

*मालवण ः प्रतिनिधी*

गीतामाता संस्कृत प्रबोधिनी यवतेश्वर, सातारा यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या संस्कृत संयुक्त मंदाकिनी परीक्षेमध्ये सिद्धी वसुंधरा जनार्दन मांजरेकर हिने 50/50 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सदर परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर येथे झाली होती. सदर परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शिवाजी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षकाकडून तिचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!