मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजयदुर्ग आगरकरिता BS 6 प्रकारातील नवीन पाच एसटी बस गाड्या प्राप्त

मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजयदुर्ग आगरकरिता BS 6 प्रकारातील नवीन पाच एसटी बस गाड्या प्राप्त

*कोंकण एक्सप्रेस*

*मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजयदुर्ग आगरकरिता BS 6 प्रकारातील नवीन पाच एसटी बस गाड्या प्राप्त*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मा. श्री. नितेशजी राणे साहेब, पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगरकरिता BS 6 प्रकारातील नवीन 05 एसटी बस गाड्या प्राप्त झाल्या असून आज सोमवार दिनांक 23 जून 2025 रोजी सकाळी मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधत विजयदुर्ग आगारामध्ये केक कापून या नवीन बस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पडेल मंडल अध्यक्ष श्री. महेश (बंड्या)नारकर , मा.सभापती श्री. रवी पाळेकर युवा मोर्चा अध्यक्ष श्री. उत्तम बिर्जे साहेब, श्री. भूषण पोकळे (पडेल सरपंच), श्री. रियाज काझी (विजयदुर्ग सरपंच), श्री.महेश बिडये, श्री. प्रसाद देवधर, श्री.निलेश मणचेकर, श्री. महेश चव्हाण, श्री. ग्रेसिस फर्नांडिस, सौ. संजना आळवे (महिला मोर्चा पडेल मंडळ,अध्यक्षा), सौ. शुभा कदम (ग्रा. पं. सदस्या), सौ. प्रतिक्षा मिठबाकर (ग्रा. पं. सदस्या), सौ. पूर्वा लोंबर (ग्रा. पं. सदस्या), श्रीम. गीता लळीत, श्री. विवेक जमाले (आगार व्यवस्थापक, विजयदुर्ग), श्री सचिन डोंगरे (स्थानक प्रमुख- विजयदुर्ग, श्री. ए डी वारे (ग्रामपंचायत अधिकारी, विजयदुर्ग), दर्शन डोंगरे, दिपक मिठबवाकर, अमित दत्ताराम डोंगरे, योगेश डोंगरे, सर्व विजयदुर्ग आगारातील सर्व कर्मचारी वर्ग, चालक वाहक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाजपा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!