*०४ जुन रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ओरोस मार्फत मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी …*

*०४ जुन रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ओरोस मार्फत मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी …*

*कोंकण एक्सप्रेस*

*०४ जुन रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ओरोस मार्फत मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी …*

*दोडामार्ग/शुभम गवस*

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ओरोस मार्फत
*सेंट जोसेफ चर्च, साटेली बाजार ,ता दोडामार्ग*
*येथे सक्रिय बांधकाम कामगार मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी व आवश्यकते नुसार अत्याधुनिक लिव्हर स्कॅन युनिट द्वारे यकृत तपासणी करण्यात येणार आहे.*
तसेच प्रती लाभार्थी मोफत औषध उपचार प्रत्येकी (IPD साठी रु. 2 लाख पर्यंत औषधा साठी रु.5000) केले जाणार आहेत.
तरी सक्रिय बांधकाम कामगार (आई, वडील,पती, पत्नी, 10 वर्षा वरील 2 मुले) यांनी वेळीच उपस्थित राहावे.मागील वेळी तपासणी केलेल्यानी आपली औषधं घेऊन जायची आहेत
प्रत्येक रजिस्टर कामगारांनी आपली प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. या कार्ड वरच पुढील उपचार होणार आहेत

*दिनांक : 04/06/2025 वेळ सकाळी 10.30 ते संध्याकाळी 03.00 वाजे पर्यंत*

*स्थळ : *सेंट जोसेफ चर्च, साटेली बाजार ,ता दोडामार्ग*
*आवश्यक कागदपत्रे :*
1. ओरिजिनल बांधकाम कार्ड ( नसल्यास पावती)
2. ओरिजिनल आधार कार्ड
3. सक्रिय मोबाईल (OTP साठी )
*टीप : 1.मोबाईल सुरु/नेटवर्क असणे अनिवार्य आहे.*

का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!