*श्री लक्ष्मीनारायण देवस्थान वर्धापनदिन २२ रोजी*

*श्री लक्ष्मीनारायण देवस्थान वर्धापनदिन २२ रोजी*

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री लक्ष्मीनारायण देवस्थान वर्धापनदिन २२ रोजी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला, खांबड-भटवाडी येथील श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थानचा वर्धापनदिन सोहळा गुरूवार दि. २२ मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी नित्यपूजा, त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, रात्रौ ९ वा. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ (देवेंद्र नाईक) यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक श्री देव लक्ष्मीनारायण कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळातर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!