*तांबे एज्युकेशन सोसायटी संचलित करंजे नागवे साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजे प्रशालेचा परीक्षा निकाल 100%*

*तांबे एज्युकेशन सोसायटी संचलित करंजे नागवे साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजे प्रशालेचा परीक्षा निकाल 100%*

*कोंकण एक्सप्रेस*

*तांबे एज्युकेशन सोसायटी संचलित करंजे नागवे साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजे प्रशालेचा परीक्षा निकाल 100%*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तांबे एज्युकेशन सोसायटी संचलित करंजे नागवे साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजे प्रशालेचा *एस . एस .सी . परीक्षा निकाल 100%* लागला . गुणानुक्रमे प्रथम क्रमांक कुमारी प्रीती महेश नानचे 92. 60 %
द्वितीय क्रमांक कुमारी गौरी संजय घोणे 89.00%
तृतीय क्रमांक कुमारी हर्षिता सत्यप्रकाश सावंत 88.80%*
तसेच प्रशालेमध्ये एकूण 22 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी 9 विद्यार्थी विशेष श्रेणीत 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 06 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तांबे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रिन्सिपल आर एल तांबे सर ,उपाध्यक्ष श्री अभय तांबे सर , विश्वस्ता सौ .अनघा तांबे मॅडम , संस्थेचे सर्व विश्वस्थ ,संस्था सल्लागार श्री डॉ. सामंत , श्री सावंत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री चोडणकर एस . डी ., सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,नागवे करंजे गावातील पालक , ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!