*कणकवली येथील स्पार्कल टॅटू स्टुडिओ चे मालक गौरव सुभाष लोकरे महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार ने सन्मानित*

*कणकवली येथील स्पार्कल टॅटू स्टुडिओ चे मालक गौरव सुभाष लोकरे महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार ने सन्मानित*

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली येथील स्पार्कल टॅटू स्टुडिओ चे मालक गौरव सुभाष लोकरे महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार ने सन्मानित*

*कणकवली : प्रतिनिधि*

कणकवली येथील स्पार्कल टॅटू स्टुडिओ चे मालक गौरव सुभाष लोकरे महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार ने सन्मानित केले.

(The Fern Hotel kolhapur) द फर्न हॉटेल कोल्हापूर येथे दिनांक २२ एप्रिल रोजी बेस्ट टॅटू आर्टीस्ट ऑफ इयर असा महाराष्ट्र उद्योजक सन्मान पुरस्कार २०२५ .अभिनेत्री प्रार्थना बहिरे यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला . यासाठी गौरव लोकरे यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छानचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!