*कोंकण एक्सप्रेस*
*श्री देव पाचोबा मित्र मंडळ डामरे यांनी श्रीराम नवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मा. आमदार नीलेश राणे साहेब यांची उपस्थितीती*
*फोंडाघाट : प्रतिनिधि*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट, येथील श्री देव पाचोबा मित्र मंडळ डामरे यांनी श्रीराम नवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मा. आमदार नीलेश राणे साहेब उपस्थित राहून सर्व रामभक्तांना प्रभू श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.सर्वांना सुख, समाधान व समृद्धी लाभो ही श्री रामरायाकडे प्रार्थना केली.
याप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे व डामरे गावातील ग्रामस्थ व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#जय_श्री_राम 🚩