सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत श्री. शारदा विद्यालय तुळस कुंभारटेंब मधील विद्यार्थांनच घवघवीत यश

सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत श्री. शारदा विद्यालय तुळस कुंभारटेंब मधील विद्यार्थांनच घवघवीत यश

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत श्री. शारदा विद्यालय तुळस कुंभारटेंब मधील विद्यार्थांनच घवघवीत यश*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत श्री. शारदा विद्यालय तुळस मधुन एकुण ११ विद्यार्थी बसले होते ११ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ०४ विद्यार्थी मेडल धारक ठरले.०१ विद्यार्थिनी गोल्ड मेडल, ०२ विद्यार्थिनी सिल्वर मेडल, ०१ विद्यार्थिनी ब्राॅझ मेडल पटकावले.
स्वरूपा संदीप मराठे (२ री) १८८ गुण गोल्ड मेडल, आरोही उमेश कुंभार (२री) १३८ गुण सिल्वर मेडल, दिव्यल हरिश्चंद्र तांडेल (४थी) १३८ गुण सिल्वर मेडल, युगाली मनोजकुमार ठुंबरे (४थी) ११४ गुण ब्राॅझ मेडल पटकावले.

इतर यशस्वी विद्यार्थि – प्रांजल विजय रेडकर (२री) ७६ गुण, वेद विकास सावंत (३री) ८० गुण, विश्वास अजित कुंभार (३री) ७६ गुण, युवराज विलास कुंभार (४थी) ७८ गुण, मेघना समिर कुंभार (४थी) ८२ गुण, समृद्धी विष्णु कुंभार (४थी) ७४ गुण, प्रथम दत्ताराम माळकर (४थी) ८२ गुण.
या परीक्षेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोळंबकर सर तसेच सहकारी शिक्षक रावले सर तसेच सर्व विद्यार्थांनच्या पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थांनच शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!