*कोंकण एक्सप्रेस*
*तरेळे येथील नारायण गोविंद रामाणे यांचे निधन*
*शिरगाव | प्रतिनिधी*
तरेळे- साळीस्ते रांबाडेवाडी येथील नारायण गोविंद रामाणे यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वंदना नारायण रामाणे व मुलगा – संदिप नारायण रामाणे असा परिवार आहे.