*ठाकरे शिवसेनेच्यावतीने शिवजयंती साजरी*

*ठाकरे शिवसेनेच्यावतीने शिवजयंती साजरी*

*कोंकण एक्सप्रेस*

*ठाकरे शिवसेनेच्यावतीने शिवजयंती साजरी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी -प्रथमेश गुरव *

उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने सोमवारी शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालय व माणिक चौक वेंगुर्ला येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब व शहरप्रमुख अजित राऊळ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, उपशहरप्रमुख शैलेश परूळेकर, विभागप्रमुख सुजित चमणकर, मोचेमाड माजी उपसरपंच श्रीकांत घाटे, शाखाप्रमुख गजानन गोलतकर, हेमंत मलबारी, दिलीप राणे, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, सुहास मेस्त्री, उपशहरप्रमुख अभिनय मांजरेकर, संदीप केळजी, संदीप पेडणेकर, महिला आघाडीच्या कोमल सरमळकर, साक्षी चमणकर, समृद्धी कुडव, वंदना कांबळी, चैताली बागायतकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!