पालकमंत्री नितेश राणे यांनी केले खडपकर कुटुंबियांचे सांत्वन

पालकमंत्री नितेश राणे यांनी केले खडपकर कुटुंबियांचे सांत्वन

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांनी केले खडपकर कुटुंबियांचे सांत्वन*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

प्रहारचे सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सेक्रेटरी बाळ खडपकर यांच्या मातोश्री चे निधन झाल्यानंतर त्यांचे निवासस्थानी जाऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी खडपकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!