ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवणच्या वतीने शिवजयंती साजरी

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवणच्या वतीने शिवजयंती साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवणच्या वतीने शिवजयंती साजरी*

*मालवण : प्रतिनिधी*

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुक्याच्या वतीने मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी संघटनेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.

त्यावेळी उपस्थित ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा सचिव अर्जुन काका परब, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, उपाध्यक्ष महेश मयेकर, उपाध्यक्ष संग्राम सिंह पवार, तालुका महिला संघटक मुक्ता रजपूत, सदस्य ढोलम काका, राजा माणगावकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!