अतिरिक्त पोलीस अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा ऋषिकेश रावले यांच्या हस्ते बबली राणे यांचा सत्कार

अतिरिक्त पोलीस अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा ऋषिकेश रावले यांच्या हस्ते बबली राणे यांचा सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*अतिरिक्त पोलीस अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा ऋषिकेश रावले यांच्या हस्ते बबली राणे यांचा सत्कार*

*कोकणभूमी साहित्य कला संमेलन २०२५*

*कणकवली : प्रतिनिधी*

तालुक्यातील ओसरगाव एम व्ही डी कला दालन कणकवली, ओसरगाव आयोजित कोकणभूमी साहित्य कला संमेलन २०२५ शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.

या कार्यक्रमांमध्ये अतिरिक्त पोलीस अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा ऋषिकेश रावले यांच्या हस्ते गेली पंचवीस वर्ष मुंबई – गोवा महामार्गावरील अपघात ग्रस्तांना मदत करत असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा ओसरगाव माजी सरपंच बबली राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कवी अजय कांडर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!