श्री देवी माऊली देवस्थान तिरोडा येथे गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा

श्री देवी माऊली देवस्थान तिरोडा येथे गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री देवी माऊली देवस्थान तिरोडा येथे गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

श्री देवी माऊली देवस्थान तिरोडा येथे माघ कृष्ण प्रतिपदा गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुप्रतिपदा सकाळी 07.00 वाजता महाअभिषेक ,सकाळी 10.00 वाजता श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी 01.30 वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी 02.00 वाजता महाप्रसाद,रात्रौ 07.00 वाजता स्थानिक मंडळाचे भजन, रात्रौ 08.30 वाजता श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ला ( सिंधुदुर्ग ) यांचे भजन. तरी सर्व भाविकांनी व भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान तिरोडा व ग्रामस्थ यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!