*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग यांच्या माध्यमातून सोनावल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिका वाटप*
*दोडामार्ग : शुभम गवस*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग सहसंपर्क प्रमुख श्री संदीप धर्णे साहेब यांच्या माध्यमातून माध्यमिक विदयालय सोनावल दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड सराव प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वाटप करण्यात आल. या वेळी उपतालुका संघटक संदेश वरक, विभागप्रमुख संतोष मोर्ये सतीश मयेकर, विष्णू सुतार मुख्याध्यापक म्हापसेकर सर व सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

