बसखाली चिरडून क्लीनरचा दुर्दैवी मृत्यू

बसखाली चिरडून क्लीनरचा दुर्दैवी मृत्यू

*कोकण Express*
*बसखाली चिरडून क्लीनरचा दुर्दैवी मृत्यू…*
*मालवण-कांदळगाव येथील घटना; चालकाला अंदाज न आल्याने प्रकार…*
*मालवण ः  प्रतिनिधी*
बस पार्किंग करताना चालकाला अंदाज न आल्यामुळे त्याच गाडीचा क्लीनर चाकाखाली सापडून ठार झाला.ही दुर्दैवी घटना आज सकाळी ८:५० च्या सुमारास येथील कांदळगाव देवालय परिसरात घडली.संबंधित बस ही मुंबई येथून आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!