नांदगाव व्यापारी संघटना यांच्यावतीने श्री. सत्यनारायणाची महापूजा

नांदगाव व्यापारी संघटना यांच्यावतीने श्री. सत्यनारायणाची महापूजा

*कोंकण एक्सप्रेस*

*नांदगाव व्यापारी संघटना यांच्या वतीने श्री. सत्यनारायणाची महापूजा*

*नांदगाव : प्रतिनिधी*

सालाबादप्रमाणे नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक १३ जानेवारी २०२५  रोजी नांदगाव येथे श्री.सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे ,तरी सर्वांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादचा अवश्य लाभ घ्यावा,

                                                                       तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत खास महिलांसाठी होम मिनिस्टर, सुस्वर भजनाचे कार्यक्रम व रात्री उशिरा दशावतारी नाटक तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव अध्यक्ष- महेश उर्फ पपी सापळे ,सचिव- ऋषिकेश मोरजकर, खजिनदार-दिलीप फोंडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!