*कोंकण एक्सप्रेस*
*हुमरमळा पणदुर ब्रिज येथे दोस्ती चायनीज कॉर्नर चा शुभारंभ*
*कुडाळ : प्रतिनिधी*
हुमरमळा येथील श्री जगन्नाथ परब व सौ जान्हवी परब यांच्या ‘दोस्ती चायनीज कॉर्नर’ या नवीन व्यवसायाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी उद्घाटन प्रसंगी भेट देत पुढील वाटचाली साठी उभयतांना भरभरून शुभेछा दिल्या.
यापुढे या ठिकाणी ऑफिस कर्मचारी व कॉलेज विद्यार्थ्यासाठी टिफीन सेवा उपलब्ध होणार आहे.उत्तम कॉलीटी व माफक दर असल्यामुळे आज पहिल्याच दिवशी ऊत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी श्री व सौ परब कुटुंबीयांनी उपस्थित सर्वांचे धन्यवाद मानले.

