*कोंकण एक्सप्रेस*
*कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आम.प्रा.राम शिंदे यांना शुभेच्छा*
*नागपूर*
भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी त्याबद्दल आमदार प्रा.राम शिंदे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.