आरिफ बगदादी व मुस्लिम विकास फोरम यांचेकडून राम मंदिरासाठी 5000 रुपयांची देणगी

आरिफ बगदादी व मुस्लिम विकास फोरम यांचेकडून राम मंदिरासाठी 5000 रुपयांची देणगी

*कोकण Express*

*आरिफ बगदादी व मुस्लिम विकास फोरम यांचेकडून राम मंदिरासाठी 5000 रुपयांची देणगी*

*देवगड ः प्रतिनिधी*

आरिफ बगदादी आणि गिर्ये मुस्लिम विकास फोरम यांचेकडून राम मंदिरासाठी 5000/- रुपयेची देणगी देण्यात आली.

आरिफ बगदादी यांनी ही देणगी सचिन गिरकर व योगेश गिरकर उपस्थितीत होते  अरिफ बगदादी आणि मुस्लिम धर्मियांनी सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे

या देणगी बद्दल आरिफ बगदादी व मुस्लीम धर्मीयांचे तसेच गिर्ये मुस्लीम विकास फोरमचे विशेष आभार आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!