आम.नितेश राणेंनी घेतले श्री देवी आदिष्टीचे दर्शन

आम.नितेश राणेंनी घेतले श्री देवी आदिष्टीचे दर्शन

*कोंकण Express*

*आम.नितेश राणेंनी घेतले श्री देवी आदिष्टीचे दर्शन*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील श्री देवी आदिष्टी वार्षिक यात्रौत्सवाला आमदार नितेश राणे यांनी भेट देत देवचे मनोभावे दर्शन घेतले.याचबरोबर लोरे नंबर 2 हरिनाम सप्ताह, निमअरुळे हरिनाम सप्ताह, सोनाळी श्री.पावणादेवी विठ्ठलादेवी सप्ताह, कोकीसरे श्रीदेवी अंबाबाई सप्ताह, नाधवडे श्री ब्राह्मणदेव सप्ताह याठिकाणीही आमदार नितेशजी राणे यांनी भेट देऊन श्री चे दर्शन घेतले.याप्रसंगी त्यांच्या सोबत भाजप पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!