*कोंकण Express*
*माजी आम.शंकर कांबळी यांनी बजावला मतदानाचा हक्क*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात विधानसभा निवडणुक शांततेत पार पडली.माजी आमदार शंकर कांबळी यांनी शिरोडा खर्डेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं ते यावेळी म्हणाले.

