*कोंकण Express*
*राष्ट्रवादीचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी बजावला मतदानाचा हक्क*
*कणकवली : प्रतिनिधी*
राष्ट्रवादी शरद पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कुटुंबीय व ग्रामस्थ यांनी नवीन कुर्ली फोंडाघाट येते मतदानाचा हक्क बजावला.

