*कोंकण Express*
*आम.नितेश राणेंनी दिल्या मतदार संघातील बुथना भेटी*
*कणकवली : प्रतिनिधी*
सकाळपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेत उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा याकरिता आम.नितेश राणे यांनी कणकवली देवगड मतदार संघातील विविध मतदान केंद्रावरील बुथना भेटी दिल्या.यावेळी त्यांनाही सर्वसामान्य मतदारांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या.त्यांच्या या बुथभेट दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.

