वैभववाडी तालुक्यातील तिरवडे गावात सुहास गुरव यांच्या संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ घरी बेठक संपन्न

वैभववाडी तालुक्यातील तिरवडे गावात सुहास गुरव यांच्या संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ घरी बेठक संपन्न

*कोंकण Express “

*वैभववाडी तालुक्यातील तिरवडे गावात सुहास गुरव यांच्या संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ घरी बेठक संपन्न*

आरोग्य व्यवस्थेच्या कोणत्याही सुविधा आपल्या इथल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना उपलब्ध नाहीत ,शिक्षणात उतर अवस्था मी तुम्हाला सांगितली रोजगाराच्या बाबतीत बोलायलाच नको गेल्या 35 वर्षात या जिल्ह्यांमध्ये ज्या कुटुंबाची सत्ता आहे रोजगाराचा एक प्रकल्प या जिल्ह्यांमध्ये अद्यापही आणू शकले नाही त्यामुळे आपल्याला मुंबई पुणे त्यानंतर गोवा या राज्यांवर या ठिकाणावर अवलंबून घ्यावे लागतात गोव्यामध्ये साधारणतः माझ्या काम केलेलं आहे 35000 मुलं या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्यामध्ये जाऊन नोकरी करतात म्हणजे आपल्याकडे किती बेरोजगारी आहे लक्षात घ्या आजही कितीतरी तरुण बेरोजगार आहेत दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर जे मायग्रेशन मुंबईच्या दिशेने झालं आठ ते नऊ हजार दहा हजार बारा हजार पंधरा हजार अशा पद्धतीने नोकरी करण्यासाठी मुलं मुंबईला जातात ती सुद्धा नोकरी आज मिळेल अशी झालेली आहे आणि मुंबईतले रोजगार परप्रांती आणि हिचकावून नेले आहेत अशा पद्धतीत आपण नेमकं काय केलं पाहिजे तर आपल्या हक्काचा माणूस जर विधानसभेमध्ये असेल तर या बाबतीत आपण आवाज उठवू शकतो आणि विकासाची नवी परिभाषा निर्माण करू शकतो संदेश भाई परकरांसारख्या व्यक्तीने कणकवलीमध्ये सरपंच म्हणून नगराध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने कणकवलीचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला की आम्ही पाहिला आहे कणकवली एक शहर जे शहर राजकीय दंग्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलो होतो ते शहर पर्यटन शहर म्हणून विकसित करण्याचं काम पहिल्यांदाच कोणी केलं असेल तर संदेश भाई पारकर यांनी केले आम्ही स्वतः पाहिले आहे आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्याला वेगळ्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना वेगळ्या पद्धतीच्या रोजगाराच्या संधी निर्माण करायचं असतील तर आपल्याला आपल्या हक्काचा माणूस संदेशभाई पालकांना विधानसभेत पाठवावा लागेल एका वीस तारखेला मशागत चिन्हासमोरीचं बटन आपण जाऊया सर्वांनी आणि संदेश पारकर आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवूया असे येथील नागरिकांनी संबोधित केले.. परिवर्तन नक्की होणार आमदार नितेश राणे यांचा पराभव हा या भागामध्ये निश्चित आहे …यावेळी त्याच्यासोबत रामदास तळेकर, सदानंद तळेकर, दीपक गुरव, अजय खामकर, संजय हिर्लेकर , तालुकाध्यक्ष मंगेश लोके, स्वप्नील धुरी, नंदू शिंदे, विक्रात घुगरे, सुरेश गुरव, महादेव गुरव आणि ग्रामस्थ उपस्थित होते..

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!