*कोंकण Express*
*वैभववाडी तालुक्यातील मोंदे, आखवणे, हेत, ऐनारी गावात संदेश भाई पारकर यांना मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद…*
हेत मध्ये हरेंद्र फ़ोडके व मोंदे गावात झाल्या बेठका.…गेल्या 10 वर्षात या गावाचा रोजगार चा प्रश्न सोडवू शकला नाही… तरी या गावातील विकास होऊ शकला नाही..त्यामुळे 100 मतदान संदेश पारकर यांना करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला.. यावेळी त्याच्यासोबत निलेश फ़ोडके, अतुल फ़ोडके, चंद्रकांत फ़ोडके, अमेय माने, विक्रात फ़ोडके, विनोद फ़ोडके, श्रीधर फ़ोडके, दीपक फ़ोडके, राजेश फ़ोडके, प्रतिभा फ़ोडके, वंदना फ़ोडके, मिनाक्षी फ़ोडके, मारुती मोरे, विलास मोरे, सुभाष मोरे,नानाजी मोरे, परशुराम मोरे, चंद्रकांत मोरे, जगन्नाथ मोरे, विलास पाटील, वसंत मोरे, रवी गुरव ,धनाजी नागप, पंढरी धाबळे, श्रीधर मोरे, आणी सर्व गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते….