शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षाचे पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा

शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षाचे पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा

*कोंकण Express*

*शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षाचे पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा !*

*बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 :*

*सकाळी 11:00 वा. – महाविकास आघाडी उमेदवार मा. श्री. राजन तेली यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा*

*ठिकाण – गांधी चौक, सावंतवाडी शहर, ता. सावंतवाडी*

*दुपारी 02:30 वा. – महाविकास आघाडी उमेदवार मा. श्री. संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा*

*ठिकाण – उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान, कणकवली शहर, ता. कणकवली*

* सायं. 04:00 वा.- महाविकास आघाडी उमेदवार मा. श्री. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा*

*ठिकाण – टोपीवाला हायस्कूल मैदान, मालवण शहर, ता. मालवण*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!