*विकासाचे वचन, ३ नंबरचे बटन..!*   *परिवर्तन घडवूया, विकासपर्व उभारूया..!!*

*विकासाचे वचन, ३ नंबरचे बटन..!* *परिवर्तन घडवूया, विकासपर्व उभारूया..!!*

*विकासाचे वचन, ३ नंबरचे बटन..!*

*परिवर्तन घडवूया, विकासपर्व उभारूया..!!*

कर्नाटक राज्यातून हायस्पीड मलपी ट्रॉलर्स गेली अनेक वर्षे मालवणच्या समुद्रात येऊन मच्छीमारांची जाळी तोडून लाखोंच नुकसान करतात मात्र वर्षानुवर्षे तकलादू कारवाई करून या बोटी ताबडतोब सोडून दिल्या जात होत्या या प्रकरणी निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत मला अटक केली तरी चालेल पण या बोटी सोडू देणार नाही असा पवित्रा घेतला परिणामी २० दिवस उलटूनही आज कर्नाटकच्या बोटी आपल्या ताब्यात आहेत. मलपी वाल्यांना अद्दल घडवलीय आता त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायचा आहे. म्हणून माझं मत निलेश राणेंना, माझ मत महायुतीला, माझं मत धनुष्यबाणाला.

#व्हिजनरी_नेतृत्व
#निलेश_राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!