*देवगड तालुक्यातील वाडा पडवणे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश*

*देवगड तालुक्यातील वाडा पडवणे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश*

*कोंकण Express*

*देवगड तालुक्यातील वाडा पडवणे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश*

*देवगड ः प्रतिनिधी*

आमदार नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील वाडा पडवणे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश**
श्री.वीरेंद्र(विरू) जाधव, वेदांत जाधव,चिन्मय जाधव,विशाल जाधव,आयान मुल्ला,तौसीब शेख,प्रमोद रेवंडेकर,देवेंद्र वाडेकर,संदेश जाधव,भीमसेन जाधव,यश तांबे यांचा प्रवेश**
यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी श्री.बाळा खडपे,श्री.उत्तम बिर्जे,श्री.संदीप तावडे,श्री.प्रमोद जाधव,श्री.मिलिंद माने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!