कणकवली शहरातील नवरात्री उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

कणकवली शहरातील नवरात्री उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

*कोंकण Express*

*कणकवली शहरातील नवरात्री उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती*

*छत्रपती शिवाजी महाराज नगर, कनकनगर व ओंकार मित्र मंडळ मधलीवाडी,परबवाडी येथील नवरात्री उत्सवास दिली भेट*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरातील नवरात्री – दांडिया उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट. छत्रपती शिवाजी महाराज नगर, कनकनगर व ओंकार मित्र मंडळ मधलीवाडी, परबवाडी येथील नवरात्री उत्सवास सुशांत नाईक यांनी आपली उपस्थिती दर्शवली. शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. ओंकार मित्र मंडळ मधलीवाडी आयोजित डबलबारी सामन्यास उपस्थित राहून भजनी बुवांना प्रोत्साहन दिले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत तेजस राणे,सोहम वाळके,संदीप घाडीगावकर, बाबी परब, सचिन सावंत, महेश राणे, संतोष राणे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!