मालवण हडी कोतेवाडी येथील श्री गणपती मंदिरास फ्लडटाइप सोलर लाईट भेट*

मालवण हडी कोतेवाडी येथील श्री गणपती मंदिरास फ्लडटाइप सोलर लाईट भेट*

*कोंकण Express*

*मालवण हडी कोतेवाडी येथील श्री गणपती मंदिरास फ्लडटाइप सोलर लाईट भेट*

सन्मामनीय मनसे देवगड संपर्क अध्यक्ष *श्री नितीनजी पवार साहेब* यांच्या सौजन्याने मनसे उपजिल्हाअधक्ष *श्री गणेशजी वाईरकर* यांच्या मागणीनुसार मालवण हडी गावातील कोतेवाडी येथील श्री गणेश मंदिरात फ्लड टाईप सोलर लाईट विभाग अध्यक्ष हडी *श्री हरेशजी भिसळे,शाखा अध्यक्ष श्री दिनेशजी तोंडवलकर आणि सन्मानीय विक्रांत भिसळे* यांच्या कडे सुपर्द केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!