पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित साधून बंड्या मांजरेकर मित्र मंडळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट अँड क्लीनिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाधवडे येथील विद्यार्थी यांचे ब्लड ग्रुप व हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर तपासणी शिबिराचे आयोजन*

*कोंकण Express*

*पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित साधून बंड्या मांजरेकर मित्र मंडळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट अँड क्लीनिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाधवडे येथील विद्यार्थी यांचे ब्लड ग्रुप व हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर तपासणी शिबिराचे आयोजन*

*शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 08.30 वाजता नाधवडे ग्रामपंचायत येथे होणार शिबिर संपन्न*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित साधून बंड्या मांजरेकर मित्र मंडळ व श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी यांचे ब्लड ग्रुप व हिमोग्लोबिन,ब्लड प्रेशर तपासणी शिबिराचे आयोजन
शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता नाधवडे ग्रामपंचायत येथे होणार शिबिर संपन्न होणार आहे तरी सर्व विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे अध्यक्ष बंड्या मांजरेकर व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट अँड क्लिनिकल लॅबोरेटरी चे संस्थापक अध्यक्ष श्री नवलराज काळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!