कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी धर्मेंद्र सावंत यांची निवड

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी धर्मेंद्र सावंत यांची निवड

*कोंकण Express*

*कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी धर्मेंद्र सावंत यांची निवड*

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव (दादा) पेणकर, उपाध्यक्ष जितेंद्र पवार, कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर यांनी निवड जाहीर केली.
संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देतेवेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सह सेक्रेटरी सुधीर पराडकर. व अन्य रिक्षाचालक मालक उपस्थित होते. धर्मेंद्र सावंत यांच्या तालुकाध्यक्षपदी निवडीबद्दल सावंतवाडी तालुक्यातून सर्व रिक्षा चालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!