विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळेला आमदार वैभवजी नाईक यांच्याकडून वह्यांचे वाटप

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळेला आमदार वैभवजी नाईक यांच्याकडून वह्यांचे वाटप

*कोंकण Express*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळेला आमदार वैभवजी नाईक यांच्याकडून वह्यांचे वाटप*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला कुडाळ मालवणचे आमदार आदरणीय वैभवजी नाईक यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रशालेत वह्या वाटप करून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी हातभार लावला आदरणीय वैभवजी नाईक विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत प्रशालेच्या प्रेमापोटी नेहमी उदारमनाने विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असतात यावेळी पाचशे वह्या प्रशालेला देवून उपकृत केलेले आहे . यावेळी उबाटा सेनेचे सर्व पदाधिकारी व श्री संकेत नाईक सुशांत नाईक यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यात आल्या यावेळी मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले श्री अच्युतराव वणवे सरांनी प्रास्ताविक करून आभार मानले . पर्यवेक्षिका वृषाली जाधव श्री संदिप कदम श्री शेळके जे जे व विद्यार्थी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!