भारतीय मजदूर संघाच्या वर्धापनदिनी साळिस्ते येथील कामगार एकवटले

भारतीय मजदूर संघाच्या वर्धापनदिनी साळिस्ते येथील कामगार एकवटले

*कोंकण Express*

*भारतीय मजदूर संघाच्या वर्धापनदिनी साळिस्ते येथील कामगार एकवटले*

२३ जुलै म्हणजेच भारतीय मजदूर संघाच्या ६९ वा स्थापना दिवस प्रतिवर्षी देशभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय मजदूर संघाची स्थापना श्रध्येय दत्तोपंत ठेंगडीजी यांनी २३ जुलै १९५५ केली. स्थापनादिनाचे औचित्य साधून साळिस्ते येथील विविध क्षेत्रातील कामगार वर्ग एकत्रित येत भारतीय मजदूर संघाच्या ध्वजाचे अनावरण करून मोठं मोठ्याने घोषणा देत स्थापना दिन साजरा केला. याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा संघटन मंत्री ओमकार गुरव, साळिस्ते गाव प्रतिनिधी संतोष पाष्टे, प्रेमालात गुरव, नडगिवे गाव प्रतिनिधी दर्शना गुंडये, नाधवडे गाव प्रतिनिधी सुधीर भरडे, सूर्यकांत कुडतरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!