*मालवण तालुक्यातील आडवली मालडी जि प मतदार संघात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले*

*मालवण तालुक्यातील आडवली मालडी जि प मतदार संघात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले*

*कोंकण Express “

*मालवण तालुक्यातील आडवली मालडी जि प मतदार संघात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले*

*पोईप : संतोष हिवाळेकर*

यावेळी मालवण तालुक्यातील आडवली माडली जि पं मतदार संघातील गोठणे कोंडवाडी ,गोठणे सडेवाडी,निरोम शाळा शाळा नं 1, मठबुद्रुक शाळा नं 1 व शाळा नं 2,बुधवळे नंबर 1, मठबुद्रुक पाणलोस शाळा या शाळा मध्ये वह्या वाटप करण्यात आले

यावेळी बोलताना सौ स्नेहा नाईक म्हणाल्या की तुम्ही खुप शिकुन मोठे व्हा आज शिक्षण ही काळाची गरज आहे संगणिकिय ज्ञान महत्त्वाचे आहे
तुम्ही उज्वल यश मिळविण्यासाठी हि एक कौतुकाची थाप म्हणून छोटीशी भेट म्हणून वह्या देत आहोत

तसेच शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरि खोबरेकर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की तुम्ही वर्षेभर अभ्यास करता व वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता त्या मध्ये तुम्ही यश प्राप्त करता यासाठी मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी यासाठी एक छोटीशी भेट तुम्हाला देण्याचे काम करत आहेत आणि
या मतदारसंघातील जि प शाळांना जे जे सहकार्य करायला मिळेल तेवढे आम्ही करु असे यावेळी सांगितले आपली गुणवंता वाढवा व शाळेचे गावांचे नाव उज्ज्वल करा

यावेळी वह्या वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या सौभाग्यवती सौ स्नेहा नाईक,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,रामगड सरपंच शुभम मठकर,अरूण लाड, सुभाष धुरी, हेमंत पारकर,बंडु चव्हाण, अमित फोंडके ,स्वप्नील पुजारे, जयराम परब,विजय परब, मुरलीधर हाटले,
संतोष घाडी, प्रल्हाद राउत, नारायण राऊत, संजय परब विनायक राऊत मनोज राऊत, बांबू राऊत ,विश्वास आचरेकर, संजय राऊत,सुधाम राउत
संदेश राऊत, दिलीप घाडी, देवेन राउत, करणं राऊत,हरिश्चंद्र कांदळकर रूपेश मुळये ,स्वप्नील शिंदे, रामदास पेडणेकर, विघ्नेश गोलतकर , सागर कदम, संतोष गोलतकर, राकेश गावडे, विश्वास आचरेकर , ग्रामपंचायत सदस्या नम्रता गायकवाड , श्री पानवलकर ,शाखाप्रमुख अभिमन्यु येरम, उत्तम गावडे,राजु घागरे रामचंद्र हिंदळेकर, सत्यवान बाईत मानसी बाईत व शिवसैनिक सर्व शाळाचे मुख्याध्यापक शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!