फोंडाघाट अवजड वाहनांसाठी खुला

फोंडाघाट अवजड वाहनांसाठी खुला

*कोंकण Express*

*फोंडाघाट अवजड वाहनांसाठी खुला*

*सिंधुदुर्ग दि १२ (जिमाका)*

देवगड निपाणी रस्ता राज्य मार्ग क्र १७८ वरील ४० वर्षापूर्वीची मोरी खचल्याने ९ जुलै ते १२ जुलै दरम्यान घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मोरी दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने राज्य मार्ग क्र १७८ वरील अवजड वाहनांची एकेरी वाहतूक व देवगड निपाणी रस्ता राज्य मार्ग १७८ वरील फोंडाघाट येथील अवजड वाहनांची वाहतूक १३ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू करण्यास हरकत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!